जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा :- रामवर्मा आसबे


*👉नर्सेस-सिस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिचारिका-रुग्णसेविका कोविड योद्ध्या आहेत. त्या कोविड-१९ च्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत आघाडीवर राहून, रुग्णसेवेत मेहनत घेत आहेत. आपले घर, कुटुंब यांची जबाबदारी सांभाळत, त्यांनी रुग्णसेवेलाच प्रथम प्राधान्य दिले आहे. आजही त्या डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या खांद्याला-खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे हजारो रुग्णांना विषाणूशी लढण्याचे बळ मिळाले आहे. कित्येकांना बरे होऊन आपल्या कुटुंबात परतता आले आहेत. या योगदानाचे कौतुक केले पाहिजे
या परिचारिका यांना सध्या स्वतःच्या शरिराचि काळजि घेतलि पाहिजे या मुळे यांना रोगप्रतिकारक शक्ती व घशाला ताकत मिळण्या साठी लागणारे फळ संत्रि वापट केले

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!