सौ.राणी कोकाटे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा

*_काल ग्राम विकास संस्था आगळगाव, ता.बार्शी यांचेतर्फे राज्यस्तरीय शैक्षणीक,सामाजीक क्षेत्रात ऊल्लेखनीय कार्य केलेबद्दल मा.सौ.राणी कोकाटे(MSW)यांचा श्री.किरण मोरे यांचे हस्ते मानपत्र