सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय आम्हाला मान्य नाही;सरसकट प्रमाणपत्रांचा निर्णय घ्या,अन्यथा मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगेंचा इशारा मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेले आंदोलन शमवण्यासाठी न्या. शिंदे समितीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय