इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची धमाकेदार कामगिरी; १९ लाख रुपयांचा १३२ किलो ८४१ ग्रॅम गांजा जप्त
इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने शेटफळ हवेली गावच्या हद्दीत पाठलाग करत १९ लाख ९२ हजार ६१५ रुपये किंमतीचा १३२ किलो ८४१ ग्रॅम वजनाचा गांजा पकडला आहे. या प्रकरणात गुन्ह्यात वापरण्यात…

